Dhanwate National College, Nagpur Competitive Examination Books Cover Page धनवटे नॅशनल महाविद्यालया च्या ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी स्वतंत्र विभाग आहे .ग्रंथालयामध्ये सत्र २०२०-२०२१ मध्ये स्पर्धा परीक्षेसाठी नवीन पुस्तके घेण्यात आलेली आहे ..हि पुस्तके आम्ही स्टुडन्ट साठी cost Deposit अंतर्गत उपलब्ध करून देत आहोत , ग्रंथाची यादी pdf file मध्ये दिलेली आहे ..खालील link वर click करा , https://drive.google.com/file/d/1DUeZD09lrr_8htoqbA3YyL1t4yMDKxQV/view?usp=sharing अधिक माहितीसाठी संपर्क करा ग्रंथपाल धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर