Posts

Showing posts from January, 2022

STUDENTS AWARENESS PROGRAMME 04 - 12-2021

Image
                  Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur 2021-2022 STUDENTS  AWARENESS   PROGRAMME on Date 04-12-2021 धनवटे नॅशनल कॉलेज येथील ग्रंथालयामार्फत ४ डिसेंबर  २०२१ Infrastructure and Learning Resources Criteria -IV च्या अंतर्गत Library Student Awareness Programme घेण्यात आला. विद्यार्थी ग्रंथालयामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांबद्दल जागरूक असावा तसेच कोणकोणत्या सेवा ग्रंथालयामार्फत दिल्या जातात,त्या माहिती करून  देण्यासाठी Library Student Awareness Programme Online आणि Off -line घेण्यात आला.  याप्रसंगी  विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते .   ग्रंथालया मार्फत  देण्यात येण्याऱ्या सेवा आणि सुविधाचा आढावा घेण्यात आला ,Virtual Tour of Library च्या माध्यमातून याप्रसंगी  विद्यार्थी ,विद्यार्थीनिना ग्रंथालमार्फत देण्यात येण्याऱ्या सेवा ,ग्रंथालयाचे विविध विभाग ,ग्रंथालय सॉफ्टवेअर ,ग्रंथालयाचे नियम ,m -opac,वेब-ओपेक  याबद्दल माहिती देण्यात आली   Library Student Awareness Programme हा BA ,बी,कॉम ,MA ,MCOM च्या स्टुडंट्स साठी घेण्यात आला.  https:

Dr. S. R. Ranganathan Jayanti Date 12 August 2021

Image
                                                    Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur Library Activities 2021-202 2 Dr. S. R. Ranganathan  Jayanti Date 12 August 2021                          Introductory Speech by Dr. Vaishali Malode Librarian, Dhanwate National College   धनवटे नॅशनल कॉलेज येथील ग्रंथालयामार्फत 12  August  2021 रोजी वाचन दिन साजरा करण्यात आला ,  याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . सुरेंद्र जिचकार ,त्यांनी यावेळी वाचनाचे महत्व विशद केले ,आई कयू ए सी  कोऑर्डिनेटर  डॉ .कुलभूषण मेघे,सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी  उपस्थित होते .   ग्रंथालया मार्फत  देण्यात येण्याऱ्या सेवा आणि सुविधाचा आढावा घेण्यात आला ,याप्रसंगी २०२०-२०२१ मध्ये घेण्यात आलेल्या ग्रंथाचे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले  आले ,तसेच स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकाचे Cover page आणि Content Page चे Power Point Presentation देण्यात आले .    ग्रंथपाल  डॉ वैशाली मालोदे  धनवटे नॅशनल कॉलेज ,नागपूर  https://drive.google.com/drive/folders/1zBNLCap9_w2iUlTXeHxungOAOydiLC

READING DAY (MISSION MAKE INDIA READ) ORGNIZED BY DHANWATE NATIONAL COLLEGE DT. 19 JUNE 2021

Image
                  Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur 2021-2022 WEBINAR ON THE  OCCASION OF READING DAY  MISSION MAKE INDIA READ Organized by Dhanwate National College 19 JUNE 2021 धनवटे नॅशनल कॉलेज येथील ग्रंथालयामार्फत १९ जुन २०२१ रोजी वाचन दिन साजरा करण्यात आला ,या निमित्त्याने "Mission Make India Read " अंतर्गत Online Webinar चे आयोजन करण्यात आले होते ,याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . सुरेंद्र जिचकार ,अध्यक्ष्य , डॉ वैशाली गुढधे ,हेड ,ग्रंथालय व माहिती शास्त्र  ,संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी, अमरावती ह्या प्रमुख पाहुणे म्हणून होत्या ,त्यांनी यावेळी वाचनाचे महत्व विशद केले ,आणि प्रमुख वक्ते म्हणून अमृत देशमुख लाभले होते ज्यांना भारतामध्ये BOOKLET GUY म्हणून ओळखल्या जाते. आई कयू ए सी  कोऑर्डिनेटर  डॉ .कुलभूषण मेघे , सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी online Webinar उपस्थित होते  विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. याप्रसंगी वाचनाचे महत्व पटवून देण्यात आले ,कार्यक्रमाचे आयोजन  आणि प्रसारणzo

DR.A.P.J. ABDUL KALAM JAYANTI ( Wachan Prerana Diwas) 15 Oct. 2021

Image
                      Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur Library Activities 2021-202 2 DR.A.P.J. KALAM JAYANTI  Dt .15 October 2021 Wachan Prerana Diwas    धनवटे नॅशनल कॉलेज येथील ग्रंथालयामार्फत डॉ .ए ,पी  जे  अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त्य वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला ,याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . सुरेंद्र जिचकार ,आई कयू ए सी  कोऑर्डिनेटर  डॉ .कुलभूषण मेघे ,जयंती पुण्यतिथी समितीचे समन्वयक डॉ ए .आस्कर आणि सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते . वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्त्याने अभिवाचन आयोजित करण्यात आलेले होते. डॉ. बिपाशा  घोषाल यांनी स्टोरी टेलिन्ग च्या माध्यमातून अभिवाचन केले .  विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. याप्रसंगी वाचनाचे महत्व पटवून देण्यात आले ,कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. वैशाली मालोदे ,ग्रंथपाल यांनी केले .  ग्रंथपाल  डॉ वैशाली मालोदे  धनवटे नॅशनल कॉलेज ,नागपूर  https://drive.google.com/drive/folders/1JFa297qFDfr997x1uR1caCjC-KFbocEG?usp=sharing