STUDENTS AWARENESS PROGRAMME 04 - 12-2021

 

                Central Library - Knowledge Resource Centre

Dhanwate National College, Nagpur

2021-2022

STUDENTS AWARENESS  PROGRAMME

on Date 04-12-2021


धनवटे नॅशनल कॉलेज येथील ग्रंथालयामार्फत ४ डिसेंबर  २०२१ Infrastructure and Learning Resources Criteria -IV च्या अंतर्गत Library Student Awareness Programme घेण्यात आला. विद्यार्थी ग्रंथालयामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांबद्दल जागरूक असावा तसेच कोणकोणत्या सेवा ग्रंथालयामार्फत दिल्या जातात,त्या माहिती करून  देण्यासाठी Library Student Awareness Programme Online आणि Off -line घेण्यात आला.  याप्रसंगी  विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते .   ग्रंथालया मार्फत  देण्यात येण्याऱ्या सेवा आणि सुविधाचा आढावा घेण्यात आला ,Virtual Tour of Library च्या माध्यमातून याप्रसंगी  विद्यार्थी ,विद्यार्थीनिना ग्रंथालमार्फत देण्यात येण्याऱ्या सेवा ,ग्रंथालयाचे विविध विभाग ,ग्रंथालय सॉफ्टवेअर ,ग्रंथालयाचे नियम ,m -opac,वेब-ओपेक  याबद्दल माहिती देण्यात आली   Library Student Awareness Programme हा BA ,बी,कॉम ,MA ,MCOM च्या स्टुडंट्स साठी घेण्यात आला. 


https://drive.google.com/drive/folders/1cNjDngvb7uoYmOBNWCW8YBcBRxcDC2GH?usp=sharing




Comments

Popular posts from this blog

Dr. Panjabrao Deshmukh Jayanti Prize Distribution 10-02-2024

DR.A.P.J. ABDUL KALAM JAYANTI ( Wachan Prerana Diwas) 16 Oct. 2023

Diwali Ank 2023-2024