New National Education Policy 8 April 2023
Central Library - Knowledge Resource Centre
Dhanwate National College, Nagpur
New National Education Policy
https://drive.google.com/drive/folders/1PZxdrat6__JC8L7zeFTEWS81Z0YBeAFR?usp=drive_link
https://drive.google.com/file/d/1eRTnEcZzqweBKfZNpYuQ4iqb0FEviWoJ/view?usp=drive_link
धनवटे नॅशनल कॉलेज Research and
Development Cell, IQAC च्या
वतीने दि . 8 एप्रिल 2023 One
Day National Workshop on New National Education Policy 2020 आयोजित
केलेल्या होता या कार्यक्रमाला प्रमुख
पाहुणे म्हणुन Shivaji Science
College चे प्राचार्य डॉ. महेंद्र ढोरे यांचे स्वागत करण्यात आले
नंतर त्यांनी New National Education Policy 2020 याविषयी
सांगतानी म्हणाले की शालेय आणि
उच्च शिक्षनात मोठ्या
प्रमाणात परिवर्तनात्मक सुधारणा
कशा प्रकारे करता येतील याविषयी
त्यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख
वक्ते म्हणून डॉ. मुकुल
भुरघाटे,
PDIMTR, Nagpur यांनी सुद्धा New National Education Policy
2020 विषयी मार्गदर्शन केले आणि डॉ
पदमाकर शहारे MIT,
Nagpur हे सुद्धा
प्रमुख वक्ते मनुन लाभले होते.तसेच
कॉलेज च्या प्राचार्य DR. Bharti
Khapekar, IQAC Coordinator Dr. Kulbushan Meghe तसेच कॉलेज
मधील teaching staff आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला मोठ्या
संख्येनी उपस्थित होते .
Comments
Post a Comment