Posts

Showing posts from September, 2023

Birth Anniversary Dr. S. R. Rangnathan 12/08/2023 in Student Induction Programme

Image
                             Central Library - Knowledge Resource Centre    Dhanwate National College, Nagpur Birth Anniversary  Dr. S. R. Rangnathan 12/08/2023 in Student Induction Programme https://drive.google.com/drive/folders/1PnE2DnAcTWupyZ35ebsvQTNIBSuI1Voy?usp=drive_link        धनवटे नॅशनल कॉलेज येथील ग्रंथालयामार्फत 12  August  2023   रोजी Dr. S. R. Rangnathan Birth Anniversary  तसेच   Librarian Day म्हणून साजरा करण्यात आला , या प्रसंगी महाविद्यालयच्या   ग्रंथपाल   डॉ. वैशाली मालोदे  मॅडम  यांनी  प्रास्ताविक भाषण  केले  व  डॉ पद्मिनी घोसेकर यांनी सूत्रसंचालन  केले .  त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्राचार्य डॉ. ओ. एस. देशमुख यांनी डॉ. एस. आर   रंगनाथन च्या प्रतीमेस हार अर्पण करुन   दिप प्रज्वलन  केले  व   त्यानंतर ग्रंथालयाचे    E-Newsletter प्रकाशित करुन मार्गदर्शन केले  तसेच बी. कॉम  च्या विद्यार्थी विभोर बोरकर यांने  सुद्धा  डॉ. एस.  आर    रंगनाथन  यांच्या  विषयी माहिती सांगितली  या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून माननीय न्यायाधीश सचिन एस पाटील, वकील राजेंद्र राठी, वकील  रोशन