Posts

Showing posts from January, 2024

BOOK EXIBHITION ORGANIZED BY DHANWATE NATIONAL COLLEGE ON 25-26 DEC. 2023

Image
                  Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur 2023 -2024  Book Exhibition organized by Library,  Dhanwate  National College  On Date. 25 -26  December 2023                 डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख   यांच्या 125 व्या   जयंतिनिमित्य धनवटे नॅशनल कॉलेज   येथील ग्रंथालयात दि. 25-26 December 2023 रोजी Book Exhibition   चे आयोजन करण्यात   आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष मा. केशवराव मेतकर, उपाध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती   उद्घाटक  मा. हेमंतदादा काळमेघ , प्रमुख   अतिथि मा. डॉ. सुधीर भोंगळे व अध्यक्ष मा. प्राचार्य   डॉ.   ओमराज देशमुख सर धनवटे   नॅशनल कॉलेजला   लाभले होते ,  महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. वैशाली   मालोदे (वडनेरकर ) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व मान्यवरांच्या हस्ते डॉ. भाऊसाहेब पंजाबराव   देशमुख यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण   करुन दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी बूक पब्लिशर ,  वितरक  महाविद्यालयाचे    प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .         या ग्रंथप्रदर्शनी च्या माध्यमातून