BOOK EXIBHITION ORGANIZED BY DHANWATE NATIONAL COLLEGE ON 25-26 DEC. 2023

 

                Central Library - Knowledge Resource Centre

Dhanwate National College, Nagpur

2023 -2024 

Book Exhibition organized by Library,

 Dhanwate  National College 

On Date. 25 -26  December 2023



     
         डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतिनिमित्य धनवटे नॅशनल कॉलेज   येथील ग्रंथालयात दि. 25-26 December 2023 रोजी Book Exhibition चे आयोजन करण्यात   आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष मा. केशवराव मेतकर, उपाध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती   उद्घाटक  मा. हेमंतदादा काळमेघ, प्रमुख अतिथि मा. डॉ. सुधीर भोंगळे व अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ.   ओमराज देशमुख सर धनवटे नॅशनल कॉलेजला लाभले होते महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. वैशाली   मालोदे (वडनेरकर ) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व मान्यवरांच्या हस्ते डॉ. भाऊसाहेब पंजाबराव   देशमुख यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण  करुन दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी बूक पब्लिशरवितरक  महाविद्यालयाचे  प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

       या ग्रंथप्रदर्शनी च्या माध्यमातून विद्यार्थि वाचनाभिमुख होण्यासाठी ग्रंथलयातर्फे  “Selfie with your Favorite Book’’ ही अॅक्टिविटी घेण्यात आली. आणि विद्यार्थाना  प्रमाणपत्र देण्यात आले., 

Registration Link: https://forms.gle/Hr4av4HbD6Yruz917

https://drive.google.com/drive/folders/1fhogFdCeBn_K2yGGioCjUKCpIEFQnG6_?usp=drive_link
























Comments

Popular posts from this blog

Dr. Panjabrao Deshmukh Jayanti Prize Distribution 10-02-2024

Birth Anniversary Dr. S. R. Rangnathan 12/08/2023 in Student Induction Programme