DR.A.P.J. ABDUL KALAM JAYANTI ( Wachan Prerana Diwas) 15 Oct. 2021

 


                  Central Library - Knowledge Resource Centre

Dhanwate National College, Nagpur

Library Activities

2021-2022

DR.A.P.J. KALAM JAYANTI 

Dt .15 October 2021

Wachan Prerana Diwas


  

धनवटे नॅशनल कॉलेज येथील ग्रंथालयामार्फत डॉ .ए ,पी  जे  अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त्य वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला ,याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . सुरेंद्र जिचकार ,आई कयू ए सी  कोऑर्डिनेटर  डॉ .कुलभूषण मेघे ,जयंती पुण्यतिथी समितीचे समन्वयक डॉ ए .आस्कर आणि सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते . वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्त्याने अभिवाचन आयोजित करण्यात आलेले होते. डॉ. बिपाशा  घोषाल यांनी स्टोरी टेलिन्ग च्या माध्यमातून अभिवाचन केले .  विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. याप्रसंगी वाचनाचे महत्व पटवून देण्यात आले ,कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. वैशाली मालोदे ,ग्रंथपाल यांनी केले . 






ग्रंथपाल 
डॉ वैशाली मालोदे 
धनवटे नॅशनल कॉलेज ,नागपूर 

https://drive.google.com/drive/folders/1JFa297qFDfr997x1uR1caCjC-KFbocEG?usp=sharing


Comments

Popular posts from this blog

NEW ARRIVAL BOOK 2023

New National Education Policy 8 April 2023

Birth Anniversary Dr. S. R. Rangnathan 12/08/2023 in Student Induction Programme