Dr. S. R. Ranganathan Jayanti Date 12 August 2021
Central Library - Knowledge Resource Centre
Dhanwate National College, Nagpur
Library Activities
2021-2022
Dr. S. R. Ranganathan Jayanti
Date 12 August 2021
Introductory Speech by Dr. Vaishali Malode Librarian, Dhanwate National College
धनवटे नॅशनल कॉलेज येथील ग्रंथालयामार्फत 12 August 2021 रोजी वाचन दिन साजरा करण्यात आला , याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . सुरेंद्र जिचकार ,त्यांनी यावेळी वाचनाचे महत्व विशद केले ,आई कयू ए सी कोऑर्डिनेटर डॉ .कुलभूषण मेघे,सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते . ग्रंथालया मार्फत देण्यात येण्याऱ्या सेवा आणि सुविधाचा आढावा घेण्यात आला ,याप्रसंगी २०२०-२०२१ मध्ये घेण्यात आलेल्या ग्रंथाचे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले आले ,तसेच स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकाचे Cover page आणि Content Page चे Power Point Presentation देण्यात आले .
ग्रंथपाल
डॉ वैशाली मालोदे
धनवटे नॅशनल कॉलेज ,नागपूर
Comments
Post a Comment