READING DAY (MISSION MAKE INDIA READ) ORGNIZED BY DHANWATE NATIONAL COLLEGE DT. 19 JUNE 2021

 



                Central Library - Knowledge Resource Centre

Dhanwate National College, Nagpur

2021-2022

WEBINAR ON THE  OCCASION OF READING DAY 

MISSION MAKE INDIA READ

Organized by Dhanwate National College

19 JUNE 2021


धनवटे नॅशनल कॉलेज येथील ग्रंथालयामार्फत १९ जुन २०२१ रोजी वाचन दिन साजरा करण्यात आला ,या निमित्त्याने "Mission Make India Read " अंतर्गत Online Webinar चे आयोजन करण्यात आले होते ,याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . सुरेंद्र जिचकार ,अध्यक्ष्य ,डॉ वैशाली गुढधे,हेड ,ग्रंथालय व माहिती शास्त्र  ,संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी, अमरावती ह्या प्रमुख पाहुणे म्हणून होत्या ,त्यांनी यावेळी वाचनाचे महत्व विशद केले ,आणि प्रमुख वक्ते म्हणून अमृत देशमुख लाभले होते ज्यांना भारतामध्ये BOOKLET GUY म्हणून ओळखल्या जाते. आई कयू ए सी  कोऑर्डिनेटर  डॉ .कुलभूषण मेघे , सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी online Webinar उपस्थित होते  विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. याप्रसंगी वाचनाचे महत्व पटवून देण्यात आले ,कार्यक्रमाचे आयोजन  आणि प्रसारणzoom online platform व you Tube च्या माध्यमातून करण्यात आले आभार प्रदर्शन डॉ. प्रवीण घोसेकर  यांनी केले . 

https://drive.google.com/drive/folders/1UaEXIntvnXy9w_KhwkBbU6M7aO0zlt6P?usp=sharing

Comments

Popular posts from this blog

NEW ARRIVAL BOOK 2023

New National Education Policy 8 April 2023

Birth Anniversary Dr. S. R. Rangnathan 12/08/2023 in Student Induction Programme