Birth Anniversary Dr. S. R. Rangnathan 12/08/2023 in Student Induction Programme
Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur Birth Anniversary Dr. S. R. Rangnathan 12/08/2023 in Student Induction Programme https://drive.google.com/drive/folders/1PnE2DnAcTWupyZ35ebsvQTNIBSuI1Voy?usp=drive_link धनवटे नॅशनल कॉलेज येथील ग्रंथालयामार्फत 12 August 2023 रोजी Dr. S. R. Rangnathan Birth Anniversary तसेच Librarian Day म्हणून साजरा करण्यात आला , या प्रसंगी महाविद्यालयच्या ग्रंथपाल डॉ. वैशाली मालोदे मॅडम यांनी प्रास्ताविक भाषण केले व डॉ पद्मिनी घोसेकर यांनी सूत्रसंचालन केले . त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ओ. एस. देशमुख यांनी डॉ. एस. आर रंगनाथन च्या प्रतीमेस हार अर्पण करुन दिप प्रज्वलन केले व त्यानंतर ग्रंथालयाचे E-Newsletter...