BOOK EXIBHITION ORGANIZED BY DHANWATE NATIONAL COLLEGE ON 25-26 DEC. 2023
Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur 2023 -2024 Book Exhibition organized by Library, Dhanwate National College On Date. 25 -26 December 2023 डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतिनिमित्य धनवटे नॅशनल कॉलेज येथील ग्रंथालयात दि. 25-26 December 2023 रोजी Book Exhibition चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष मा. केशवराव मेतकर, उपाध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती उद्घाटक मा. हेमंतदादा काळमेघ , प्रमुख अतिथि मा. डॉ. सुधीर भोंगळे व अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख सर धनवटे नॅशनल कॉलेजला लाभले होते , महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. वैशाली मालोदे (वडनेरकर ) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व मान्यवरांच्या हस्ते डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या...