DR.A.P.J. ABDUL KALAM JAYANTI ( Wachan Prerana Diwas) 15 Oct. 2024
Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur Library Activities 2024-2025 DR.A.P.J. KALAM JAYANTI Dt .15 October 2024 Wachan Prerana Diwas https://drive.google.com/drive/folders/13u0Cx9Q68NyBtS8pR4SzhKmZsq2fDLMW?usp=drive_link धनवटे नॅशनल कॉलेजच्या ग्रंथालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली त्या निमित्याने ग्रंथालयात विद्यार्थानसाठी Book R eview competition घेण्यात आली. सर्वप्रथम महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. वैशाली माळोदे (वडनेरकर) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत कोठे , वाणिज्य विभागप्रमुख डॉ. आर. एन गोसावी , जयंती - पुण्यतिथी समिती समन्वयक डॉ. डि. सी. वानखेडे मान्यवर म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रा. हर्षा पिंपलकर यांनी कविता सादर केली तर बी. कॉम प्रथम वर्षाची विद्यार्थिनी जिज्ञासा पेंडोर हिने डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर