Manuscript and book Digitization inauguration Programme date :- 15-04-2025
Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur 2024 -2025 Manuscript and book Digitization inauguration Programme Date :- 15-04-2025 धनवटे नॅशनल कॉलेज येथील ग्रंथालयात दि . १५ एप्रिल रोजी Manuscript and book Digitization inauguration Programme चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . प्रशांत कोठे सर व हेरिटेज फॉन्डेशन चे महेश दसवंत सर व त्यांच्या सहकारी प्रतीक्षा दीक्षित आणि अपेक्षा शुक्ला लाभले होते. महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ वैशाली मालोदे (वडनेरकर ) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी मार्गदर्शन केले तसेच महेश दसवंत सर यांनी या फॉऊडेशन विषयी आणि कामा विषयी सांगितले तसेच या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग व ...