Manuscript and book Digitization inauguration Programme date :- 15-04-2025
Central Library - Knowledge Resource Centre
Dhanwate National College, Nagpur
2024 -2025
Manuscript and book Digitization inauguration Programme
Date :- 15-04-2025
धनवटे नॅशनल कॉलेज येथील ग्रंथालयात दि . १५ एप्रिल रोजी Manuscript and book Digitization inauguration Programme चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . प्रशांत कोठे सर व हेरिटेज फॉन्डेशन चे महेश दसवंत सर व त्यांच्या सहकारी प्रतीक्षा दीक्षित आणि अपेक्षा शुक्ला लाभले होते. महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ वैशाली मालोदे (वडनेरकर ) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी मार्गदर्शन केले तसेच महेश दसवंत सर यांनी या फॉऊडेशन विषयी आणि कामा विषयी सांगितले तसेच या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
https://drive.google.com/drive/folders/1aXyJ_Rm8TmlHim2Nj6Cvecqpl_ERkqmT?usp=drive_link
Comments
Post a Comment