BOOK EXIBHITION ORGANIZED BY DHANWATE NATIONAL COLLEGE ON 23 DEC. 2022
Central Library - Knowledge Resource Centre
Dhanwate National College, Nagpur
2022-2023
Book Exhibition organized by Library,Dhanwate National College
On Date. 23-24 December 2022
Inauguration Ceremony By Dr. vaishali chaukhande Head of Prof. DLISC &
Dean of Inter Disciplinary studies SJBAU Amaravati
धनवटे नॅशनल कॉलेज येथील ग्रंथालयात दि. 23-24 December 2022 रोजी Book Exhibition चे आयोजन डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जयंतिनिमित्य करण्यात आले. प्रथमत: प्रमुख अतिथि Dr.Vaishali Chaukhande म्हणून लाभल्या, महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. वैशाली मालोदे (वडनेरकर ) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व भाऊसाहेब पंजाबराव देशमुखयांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ७ ते ८ बूक पब्लिशर, महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment