DR.A.P.J. ABDUL KALAM JAYANTI ( Wachan Prerana Diwas) 15 Oct. 2022

 


                 Central Library - Knowledge Resource Centre

Dhanwate National College, Nagpur

Library Activities

2022-2023

DR.A.P.J. KALAM JAYANTI 

Dt .15 October 2022

Wachan Prerana Diwas







      धनवटे  नॅशनल महाविद्यालय वाचन प्रेरणा दिन आणि Book Review Competition चे आयोजन डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतिनिमित्य करण्यात आले. प्रथमत: महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. वैशाली मालोदे (वडनेरकर ) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व  डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे डॉ बिपाशा घोषाल, विभाग प्रमुख, इंग्रजी विभाग, डॉ. कुलभूषण मेघे IQAC Coordinator आणि महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्याने ग्रंथालयाच्या वतीने Book Review Competition चे आयोजन करण्यात आलेले  होते. विद्यार्थाचे Book Review ग्रंथालयात प्रदर्शीत करण्यात आले. याप्रसंगी डॉ. पद्मिनी घोसेकर यांनी अभिवाचन केले तर प्रा. मयुरी ठाकरे यांनी डॉ. ए. पी. जे  अब्दुल कलाम यांच्यावर कवितेनी कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाला महाविद्यालयीन प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Comments

Popular posts from this blog

Dr. Panjabrao Deshmukh Jayanti Prize Distribution 10-02-2024

Student Induction Programe 24-07-2024 to 31-07-2024

New Arrival Book 2024