Three Days Faculty Development Program ( Date : 11 April to 13 April 2023 )
Central Library - Knowledge Resource Centre
Dhanwate National College, Nagpur
Three Days Faculty Development
11 - 13 April 2023
https://drive.google.com/drive/folders/1LGxVH3rqLzeZUQg0H2zuyMSrdQgT0iha?usp=drive_link
धनवटे नॅशनल कॉलेज IQAC, Library & Research Development Cell च्या वतीने दि . 11एप्रिल 2023 ते 13 एप्रिल
2023 Three Days
Faculty Development Program आयोजित केलेल्या होता या कार्यक्रमाला
प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. वैशाली गुढधे Professor Head
DLISC,SGBAU , Amravati ,Dr.Rekha Sharma Ex Associate Professor UGC HRDC, RTMNU,
Nagpur , DR. Mangala Hirwade Associate Professor DLISC, RTMNU,Nagpur तसेच कॉलेज च्या प्राचार्य DR. Bharti Khapekar , IQAC Coordinator Dr.
Kulbushan Meghe, ग्रंथपाल डॉ . वैशाली माळोदे आणि Prof. Warke Mam other
teaching Staff उपस्थित
होते . कार्यक्रमाच्या
पहिल्या दिवशी प्रथम डॉ . वैशाली माळोदे मॅडम
यांनी प्रास्ताविक केले व नंतर
डॉ वैशाली गुढधे अमरावती
यूनिवर्सिटी यांनी Contemporary
Issues In Teaching Learning pedagogy या विषयावर मार्गदर्शन
केले. दुसऱ्या दिवशी डॉ. रेखा शर्मा मॅडम यूजीसी एच आर डी सी नागपूर यूनिवर्सिटी यांनी SWAYAM MOOC &
Moodle या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच तीसऱ्या दिवशी डॉ. मंगला हिरवाडे मॅडम
यांनी Ethical Aspect of Research Metrices या विषयावर मार्गदर्शन
केले. या कार्यक्रमाला teaching Staff ऑनलाइन आणि
ऑफलाइन स्वरूपाणे उपस्थित होते.
Comments
Post a Comment