Dr. Panjabrao Deshmukh Jayanti Prize Distribution 10-02-2024
Central Library - Knowledge Resource Centre
Dhanwate National College, Nagpur
2023-2024
Dr. Panjabrao Deshmukh Jayanti
Prize Distribution
Date 10-02-2024 at Vimlatai Deshmukh Sabhagruh
https://drive.google.com/drive/folders/1sunl62jLxcABJSANdVN722EiBcBebCww?usp=drive_link
डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतिनिमित्य वार्षिक बक्षीस
वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून
मा.श्री हेमंतदादा काळमेघ तसेच मा. कुलगुरू डॉ. आर. बी. मानकर , मा. प्राचार्य डॉ.
महेंद्र ढोरे व धनवटे नॅशनल कॉलेज चे प्राचार्य डॉ. ओ. एस. देशमुख सर,लाभले होते.
मान्यवरांचा हस्ते Best Book Review Award, Best Book Talk Award, Best
User Award, Best Faculty Library User Award, इत्यादि अवॉर्ड देण्यात आले या
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment