Posts

Showing posts from September, 2024

Birth Anniversary Dr. S. R. Rangnathan 12/08/2024

Image
                                Central Library - Knowledge Resource Centre    Dhanwate National College, Nagpur Birth Anniversary  Dr. S. R. Rangnathan 12/08/2024      https://drive.google.com/drive/folders/1xIbVYHGqNYxgVhIaAXIUcAnGe6eWFa2M?usp=drive_link         धनवटे नॅशनल कॉलेज आणि रिया s ज, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने धनवटे नॅशनल कॉलेज येथे डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी दिपप्रज्वलन करुन डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या फोटोला  माल्यार्पण करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. आर. एन. गोसावी , प्रमुख वक्ते डॉ. दिपक कापडे, डॉ.  पराग पराडकर, ‘रिया s ज’ चे प्रमुख डॉ. दिलीप म्हैसाळकर होते. डॉ. दिपक कापडे यांनी  डॉ. रंगनाथन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, तर डॉ. पराग पराडकर यांनी ‘ रिया s ज’ व ‘आणि ग्रंथोपजीविये’ अंतर्गत देण्यात येणाऱ्या  डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथपाल पुरस्कार 2024 ची घोषणा केली . ‘आणि ग्रंथोपजीविये’ ही ‘आरआयएझेड ‘ अंतर्गत कार्यरत ग्रंथपालाची  संस्था  असून महाविद्यालयीन ग्रंथपालांच्या उल्लेखनीय योगदानाची

Student Induction Programe 24-07-2024 to 31-07-2024

Image
                   Central Library - Knowledge Resource Centre    Dhanwate National College, Nagpur  Student Induction Programme            https://drive.google.com/drive/folders/1aDITAUZSyXJhTABflBio9IRKNfaaJJU_?usp=drive_link धनवटे नॅशनल कॉलेजचे मध्ये सात दिवशीय Student Induction Program चे आयोजन करण्यात आलेले होते या प्रसंगी  दिपप्रज्वलन  करुन डॉ. पंजाबराव देशमुख व  विमलाताई देशमुख यांच्या प्रतीमेस माल्यार्पण कण्यात आले. त्या  नंतर विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. एन. गोसावी, यांनी आपले मत मांडले तसेच IQAC समन्वयक डॉ. वैशाली मालोदे यांनी सुद्धा विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले तसेच    कार्यक्रमाचे  प्रास्ताविक डॉ . कुलभूषण मेघे यांनी केले  तर  सूत्रसंचालन  प्रा . रवी गुंडे  यांनी केले तसेच डॉ . जोशी सर यांनी  आभार मानले  कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर   कर्मचारी   व   विद्यार्थी   मोठ्या संख्येने उपस्थित होते.