Student Induction Programe 24-07-2024 to 31-07-2024

 


                 Central Library - Knowledge Resource Centre

   Dhanwate National College, Nagpur

 Student Induction Programme



       




  https://drive.google.com/drive/folders/1aDITAUZSyXJhTABflBio9IRKNfaaJJU_?usp=drive_link

धनवटे नॅशनल कॉलेजचे मध्ये सात दिवशीय Student Induction Program चे आयोजन करण्यात आलेले होते या प्रसंगी  दिपप्रज्वलन  करुन डॉ. पंजाबराव देशमुख व  विमलाताई देशमुख यांच्या प्रतीमेस माल्यार्पण कण्यात आले. त्या  नंतर विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. एन. गोसावी, यांनी आपले मत मांडले तसेच IQAC समन्वयक डॉ. वैशाली मालोदे यांनी सुद्धा विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले तसेच  कार्यक्रमाचे  प्रास्ताविक डॉ . कुलभूषण मेघे यांनी केले  तर  सूत्रसंचालन  प्रा . रवी गुंडे  यांनी केले तसेच डॉ . जोशी सर यांनी  आभार मानले कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर  कर्मचारी    विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

Manuscript and book Digitization inauguration Programme date :- 15-04-2025

DR.A.P.J. ABDUL KALAM JAYANTI ( Wachan Prerana Diwas) 15 Oct. 2024

Dr. Panjabrao Deshmukh Jayanti Prize Distribution 10-02-2024