Posts

Showing posts from January, 2025

"वाचन संकल्प महाराष्ट्राचा " उपक्रमा अंतर्गत ग्रंथप्रदर्शिनी दि. 07 जानेवारी 2025

Image
                  Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur 2024 -2025  "वाचन  संकल्प महाराष्ट्राचा "  उपक्रमा अंतर्गत   ग्रंथप्रदर्शिनी  दि . 07  जानेवारी 2025  https://drive.google.com/drive/folders/10y36MVXU-KvxtqF92wCacCs8s-tMx0qh?usp=drive_link                       धनवटे नॅशनल   महाविद्यालयामध्ये ग्रंथालयाच्या वतीने  मंगळवार   दि. 07 जानेवारी 2025 रोजी   " वाचन संकल्प महाराष्ट्राचा " या शासनाच्या उपक्रमा अंतर्गत   ग्रंथालयात   स्पर्धा परीक्षा पुस्तकाचे प्रदर्शन भरविण्यात आले. प्रथम भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या फोटो चे पूजन केल्या गेले. व   ग्रंथालयाच्या ग्रंथपाल डॉ . वैशाली माळोदे यांनी प्रास्ताविक केले त्या नंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे सरानी मोलाचे मार्गदर्शन केले व स्पर्धा परीक्षा पुस्तकाच्या प्रदर्शन...

"वाचन संकल्प महाराष्ट्राचा "उपक्रमा अंतर्गत सामुहिक वाचन दि . 06 जानेवारी 2025

Image
                 Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur 2024 -2025  "वाचन  संकल्प महाराष्ट्राचा "  दि . 06  जानेवारी 2025  https://drive.google.com/drive/folders/ 1 IXgAvcpu 3 fTg 4 _bucK 474 mLQ 1 yUcG 1 U 1 ?usp=drive_link                          ग्रंथालय विभाग , मराठी विभाग आणि संस्कृत   वरिष्ठ व कनिष्ठ   महाविद्यालय यांच्या संयुक्त विदयमानाने धनवटे नॅशनल   महाविद्यालयामध्ये   सोमवार दि. 06 जानेवारी 2025 रोजी   " वाचन संकल्प महाराष्ट्राचा " या शासनाच्या उपक्रमा अंतर्गत   सामुहिक वाचनाचा कार्यक्रम ग्रंथालयाच्या वाचनकक्षेत घेण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थ्यानी मोठ्या संख्येने सहभाग घेतला .          

Book Talk Competition 2024-2025 on Date 26 December 2024

Image
                           Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur 2024 -2025  Book  Talk Competition   On Date. 26  December 2024 https://drive.google.com/drive/folders/1eoK7tmFvq-GE9jZYQ2G4likog43tXKuI?usp=drive_link          धनवटे नॅशनल  कॉलेज  येथील ग्रंथालयात  दि . 26 डिसेंबर रोजी Book Talk Competition चे  आयोजन  करण्यात आले होते. या कार्यक्रमाला  डॉ. मोटघरे सर , प्रा. माधुरी राऊत , प्रा . पद्मिनी घोसेकर परीक्षक म्हणून लाभले होते. महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ वैशाली मालोदे (वडनेरकर ) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर  Book Talk Competition ची  सुरवात झाली प्रथम खुशी लाडे बी. ए . भाग  दोन ची विद्यार्थिनी हिने राजश्री शाहू महाराज यांच्यावर प्रकाश टाकला त्यानंतर विकास चुटे बी. ए . भाग  दोन च्या  विद्यार्थि याने जातीव्यवस्थेचे   निर्मूलन  यावर प्रकाश...

BOOK EXIBHITION ORGANIZED BY DHANWATE NATIONAL COLLEGE ON 26 DEC. 2024

Image
                Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur 2024 -2025  Book Exhibition organized by Library,  Dhanwate  National College  On Date. 26  December 2024 https://drive.google.com/drive/folders/1UpKNdjgpUK--Ig8sHdxgD4yo76iltxIQ?usp=drive_link                     डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख   यांच्या 126 व्या   जयंतिनिमित्य धनवटे नॅशनल कॉलेज येथील ग्रंथालयात दि. 26  December  2024 रोजी  Book Exhibition   चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ. प्रशांत कोठे प्राचार्य धनवटे नॅशनल कॉलेज, प्रमुख अतिथि म्हणून  मा. डॉ. नीलेश गावंडे सर सिनेट अध्यक्ष अमरावती, संस्थापक  महाराष्ट्र शिक्षण आघाडी,  सचिव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परीक्षेतील प्राचार्य फोरम,  सचिव निरू युवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, चिखली आणि  प्राचार्य साखरखेड कॉलेज, आपल्याला प्रमुख अतिथि म्ह...