BOOK EXIBHITION ORGANIZED BY DHANWATE NATIONAL COLLEGE ON 26 DEC. 2024
Central Library - Knowledge Resource Centre
Dhanwate National College, Nagpur
2024 -2025
Book Exhibition organized by Library,
Dhanwate National College
On Date. 26 December 2024
https://drive.google.com/drive/folders/1UpKNdjgpUK--Ig8sHdxgD4yo76iltxIQ?usp=drive_link
डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या 126 व्या जयंतिनिमित्य धनवटे नॅशनल कॉलेज येथील ग्रंथालयात दि. 26 December 2024 रोजी Book Exhibition चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ. प्रशांत कोठे प्राचार्य धनवटे नॅशनल कॉलेज, प्रमुख अतिथि म्हणून मा. डॉ. नीलेश गावंडे सर सिनेट अध्यक्ष अमरावती, संस्थापक महाराष्ट्र शिक्षण आघाडी, सचिव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परीक्षेतील प्राचार्य फोरम, सचिव निरू युवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, चिखली आणि प्राचार्य साखरखेड कॉलेज, आपल्याला प्रमुख अतिथि म्हणून लाभले होते. महाविद्याल- याच्या ग्रंथपाल डॉ. वैशाली मालोदे (वडनेरकर ) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व मान्यवरांच्या हस्ते डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, व ग्रंथालयाचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच कॉमर्स विभागाचे बूक यांचा हस्ते प्रकाशित करण्यात आले. याप्रसंगी बूक पब्लिशर, वितरक महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment