"वाचन संकल्प महाराष्ट्राचा "उपक्रमा अंतर्गत सामुहिक वाचन दि . 06 जानेवारी 2025
Central Library - Knowledge Resource Centre
Dhanwate National College, Nagpur
2024 -2025
"वाचन संकल्प महाराष्ट्राचा "
दि . 06 जानेवारी 2025
ग्रंथालय
विभाग ,मराठी विभाग आणि संस्कृत वरिष्ठ
व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त
विदयमानाने धनवटे नॅशनल महाविद्यालयामध्ये सोमवार दि. 06 जानेवारी 2025 रोजी "वाचन संकल्प महाराष्ट्राचा " या शासनाच्या उपक्रमा अंतर्गत सामुहिक वाचनाचा
कार्यक्रम ग्रंथालयाच्या वाचनकक्षेत घेण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व
प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थ्यानी मोठ्या संख्येने सहभाग घेतला .
Comments
Post a Comment