"वाचन संकल्प महाराष्ट्राचा " उपक्रमा अंतर्गत तज्ञांचे व्याख्यान "वाचन काळाची गरज " दि . 09 जानेवारी 2025

 


                     Central Library - Knowledge Resource Centre

Dhanwate National College, Nagpur

2024 -2025 

"वाचन  संकल्प महाराष्ट्राचा " उपक्रमा अंतर्गत  तज्ञांचे व्याख्यान 

                                    "वाचन काळाची गरज "

दि . 09  जानेवारी 2025 





https://drive.google.com/drive/folders/1f6JM-BZwQg3TB6BtrDMORSS0vlR_LePg?usp=drive_link

ग्रंथालय विभाग ,मराठी विभाग आणि संस्कृत  वरिष्ठ व कनिष्ठ  महाविद्यालय यांच्या संयुक्त विदयमानाने धनवटे नॅशनल  महाविद्यालयामध्ये  महाराष्ट्र शासन , उच्च व तंत्र शिक्षण  विभाग अनुग्रहित "वाचन संकल्प महाराष्ट्राचा " हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या उपक्रमांतर्गत  गुरुवार दि. 09  जानेवारी 2025 रोजी  तज्ञाचे मार्गदर्शन हा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाची सुरवात भाऊसाहेब पंजाबराव देशमुख  व सरस्वती मातेच्या प्रतीमेस  हार घालून व दीप प्रज्वलनाणी झाली.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  डॉ. पद्मिनी घोसेकर  यांनी केले  त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. ग्रंथालयाच्या ग्रंथपाल डॉ. वैशाली माळोदे यांनी प्रास्ताविक सादर केले तर  डॉ. स्नेहलता मुळे यांनी  प्रमुख पाहुण्याच्या परिचय करुन दिला  . या कार्यक्रमात डॉ. भारती खापेकर , माजी मराठी विभाग प्रमुख व  माजी उपप्राचार्य धनवटे नॅशनल  कॉलेज, नागपूर  यांनी  “वाचन काळाची गरज “ या विषयावर विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले त्यानंतर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे सर यांनी खूप मोलाचे मार्गर्दशन केले.प्राध्यापिका स्मिता शहाणे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते

Comments

Popular posts from this blog

Dr. Panjabrao Deshmukh Jayanti Prize Distribution 10-02-2024

Student Induction Programe 24-07-2024 to 31-07-2024

New Arrival Book 2024