"वाचन संकल्प महाराष्ट्राचा " उपक्रमा अंतर्गत "काव्य वाचन व कथाकथन " शुक्रवार दि . 10 जानेवारी 2025
Central Library - Knowledge Resource Centre
Dhanwate National College, Nagpur
2024 -2025
"वाचन संकल्प महाराष्ट्राचा " उपक्रमा अंतर्गत "काव्य वाचन व कथाकथन "
दि . 10 जानेवारी 2025
https://drive.google.com/drive/folders/1EBHFvo4NFXKjYRfssIgAPaTCvR_uLc-w?usp=drive_link
धनवटे नॅशनल महाविद्यालयामध्ये ग्रंथालयाच्या वतीने शुक्रवार दि. 10 जानेवारी 2025 रोजी "वाचन संकल्प महाराष्ट्राचा " या शासनाच्या उपक्रमा अंतर्गत "काव्यवाचन -कथाकथन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पद्मिनी घोसेकर यांनी केले तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान IQAC चे समन्वयक व ग्रंथालयाच्या ग्रंथपाल डॉ. वैशाली माळोदे यांनी भूषविले त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून वाचन संस्कृतीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले . या कार्यक्रमात विद्यार्थ्यानी अतिशय सुंदर पद्धतीने काव्यवाचन व कथाकथन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सीमा बेहेरे यांनी केले तर आभार प्राध्यापिका सौ स्मिता शहाणे यांनी आभार मानले . या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.
Comments
Post a Comment