Posts

Showing posts from February, 2025

E-Books New Arrival 2024

Image
                 Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur 2024 -2025  E-Books New Arrival 2024 https://drive.google.com/file/d/1Z5KYCIbJNWDt5ifG8N8yswVyFn65-Pwr/view?usp=drive_link

"वाचन संकल्प महाराष्ट्राचा " उपक्रमा अंतर्गत "काव्य वाचन व कथाकथन " शुक्रवार दि . 10 जानेवारी 2025

Image
            Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur 2024 -2025  "वाचन  संकल्प महाराष्ट्राचा " उपक्रमा अंतर्गत "काव्य वाचन व कथाकथन " दि . 10  जानेवारी 2025  https://drive.google.com/drive/folders/ 1 EBHFvo 4 NFXKjYRfssIgAPaTCvR_uLc-w?usp=drive_link धनवटे नॅशनल    महाविद्यालयामध्ये ग्रंथालयाच्या वतीने   शुक्रवार   दि.  10  जानेवारी  2025  रोजी   " वाचन संकल्प महाराष्ट्राचा " या शासनाच्या उपक्रमा अंतर्गत  "काव्यवाचन -कथाकथन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पद्मिनी घोसेकर यांनी केले तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  IQAC चे समन्वयक व  ग्रंथालयाच्या ग्रंथपाल डॉ. वैशाली माळोदे यांनी भूषविले त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून वाचन संस्कृतीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले . या कार्यक्रमात विद्यार्थ्यानी अतिशय सुंदर पद्धतीने काव्यवाचन व कथाकथन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सीमा बेहेरे यांनी केले त...

"वाचन संकल्प महाराष्ट्राचा " उपक्रमा अंतर्गत तज्ञांचे व्याख्यान "वाचन काळाची गरज " दि . 09 जानेवारी 2025

Image
                        Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur 2024 -2025  "वाचन  संकल्प महाराष्ट्राचा "  उपक्रमा अंतर्गत  तज्ञांचे व्याख्यान                                      "वाचन काळाची गरज " दि . 09  जानेवारी 2025  https://drive.google.com/drive/folders/ 1 f 6 JM-BZwQg 3 TB 6 BtrDMORSS 0 vlR_LePg?usp=drive_link ग्रंथालय विभाग , मराठी विभाग आणि संस्कृत   वरिष्ठ व कनिष्ठ   महाविद्यालय यांच्या संयुक्त विदयमानाने धनवटे नॅशनल   महाविद्यालयामध्ये   महाराष्ट्र शासन , उच्च व तंत्र शिक्षण  विभाग अनुग्रहित " वाचन संकल्प महाराष्ट्राचा " हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या उपक्रमांतर्गत   गुरुवार दि. 09   जानेवारी 2025 रोजी    तज्ञाचे मार्गदर्शन हा कार्यक्रम आयोजित केला होता  कार्यक्रमाची सुरवात भाऊसाहेब...

"वाचन संकल्प महाराष्ट्राचा " उपक्रमा अंतर्गत गीता पठण दि . 08 जानेवारी 2025

Image
                 Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur 2024 -2025  "वाचन  संकल्प महाराष्ट्राचा "  उपक्रमा अंतर्गत   गीता पठण  दि . 08  जानेवारी 2025  https://drive.google.com/drive/folders/1C4zZVGgeBNoyr3FBAbH365BpFpdodZqO?usp=drive_link           ग्रंथालय विभाग , मराठी विभाग आणि संस्कृत   वरिष्ठ व कनिष्ठ   महाविद्यालय यांच्या संयुक्त विदयमानाने धनवटे नॅशनल   महाविद्यालयामध्ये   बुधवार   दि. 08 जानेवारी 2025 रोजी   " वाचन संकल्प महाराष्ट्राचा " या शासनाच्या उपक्रमा अंतर्गत   सामुहिक गीता पठन कार्यक्रम   आयोजन ग्रंथालयाच्या वाचन कक्षेत करण्यात आले होते.   महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे सर  यांनी भाऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करुन विद्यार्थ्याना गीता पठणाविषयी मार्गदर्शन केले. तसेच ग्रंथालयाच्या ग्रंथपाल डॉ. वैशाली माळोदे यांनी   " वाचन संकल्प महाराष्ट...