DR.A.P.J. ABDUL KALAM JAYANTI ( Wachan Prerana Diwas) 15 Oct. 2022
Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur Library Activities 2022-2023 DR.A.P.J. KALAM JAYANTI Dt .15 October 2022 Wachan Prerana Diwas https://drive.google.com/drive/folders/1m5Kc1hZmQR43VP2P2GX01kL6Eu8oFQZ0?usp=sharing धनवटे नॅशनल महाविद्यालय वाचन प्रेरणा दिन आणि Book Review Competition चे आयोजन डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतिनिमित्य करण्यात आले. प्रथमत: महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. वैशाली मालोदे (वडनेरकर ) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे डॉ बिपाशा घोषाल, विभाग प्रमुख, इंग्रजी विभाग, डॉ. कुलभूषण मेघे IQAC Coordinator आणि महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्याने ग्रंथालयाच्या वतीने Book Review Competition चे आयोजन करण्यात आलेले होते. विद्यार्थाचे Book Review ग्रंथालयात प्रदर्शीत करण्यात आले. याप्रसंगी डॉ. पद्मिनी