Student Induction Programe 24-07-2024 to 31-07-2024
Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur Student Induction Programme https://drive.google.com/drive/folders/1aDITAUZSyXJhTABflBio9IRKNfaaJJU_?usp=drive_link धनवटे नॅशनल कॉलेजचे मध्ये सात दिवशीय Student Induction Program चे आयोजन करण्यात आलेले होते या प्रसंगी दिपप्रज्वलन करुन डॉ. पंजाबराव देशमुख व विमलाताई देशमुख यांच्या प्रतीमेस माल्यार्पण कण्यात आले. त्या नंतर विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. एन. गोसावी, यांनी आपले मत मांडले तसेच IQAC समन्वयक डॉ. वैशाली मालोदे यांनी सुद्धा विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ . कुलभूषण मेघे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा . रवी गुंडे यांनी केले तसेच डॉ . जोशी सर यांनी आभार मानले कार्यक्रमाला सर्व प्राध...