"वाचन संकल्प महाराष्ट्राचा " उपक्रमा अंतर्गत ग्रंथप्रदर्शिनी दि. 07 जानेवारी 2025
Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur 2024 -2025 "वाचन संकल्प महाराष्ट्राचा " उपक्रमा अंतर्गत ग्रंथप्रदर्शिनी दि . 07 जानेवारी 2025 https://drive.google.com/drive/folders/10y36MVXU-KvxtqF92wCacCs8s-tMx0qh?usp=drive_link धनवटे नॅशनल महाविद्यालयामध्ये ग्रंथालयाच्या वतीने मंगळवार दि. 07 जानेवारी 2025 रोजी " वाचन संकल्प महाराष्ट्राचा " या शासनाच्या उपक्रमा अंतर्गत ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा पुस्तकाचे प्रदर्शन भरविण्यात आले. प्रथम भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या फोटो चे पूजन केल्या गेले. व ग्रंथालयाच्या ग्रंथपाल डॉ . वैशाली माळोदे यांनी प्रास्ताविक केले त्या नंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे सरानी मोलाचे मार्गदर्शन केले व स्पर्धा परीक्षा पुस्तकाच्या प्रदर्शन...