Posts

"वाचन संकल्प महाराष्ट्राचा " उपक्रमा अंतर्गत "काव्य वाचन व कथाकथन " शुक्रवार दि . 10 जानेवारी 2025

Image
            Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur 2024 -2025  "वाचन  संकल्प महाराष्ट्राचा " उपक्रमा अंतर्गत "काव्य वाचन व कथाकथन " दि . 10  जानेवारी 2025  https://drive.google.com/drive/folders/ 1 EBHFvo 4 NFXKjYRfssIgAPaTCvR_uLc-w?usp=drive_link धनवटे नॅशनल    महाविद्यालयामध्ये ग्रंथालयाच्या वतीने   शुक्रवार   दि.  10  जानेवारी  2025  रोजी   " वाचन संकल्प महाराष्ट्राचा " या शासनाच्या उपक्रमा अंतर्गत  "काव्यवाचन -कथाकथन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पद्मिनी घोसेकर यांनी केले तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  IQAC चे समन्वयक व  ग्रंथालयाच्या ग्रंथपाल डॉ. वैशाली माळोदे यांनी भूषविले त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून वाचन संस्कृतीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले . या कार्यक्रमात विद्यार्थ्यानी अतिशय सुंदर पद्धतीने काव्यवाचन व कथाकथन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सीमा बेहेरे यांनी केले त...

"वाचन संकल्प महाराष्ट्राचा " उपक्रमा अंतर्गत तज्ञांचे व्याख्यान "वाचन काळाची गरज " दि . 09 जानेवारी 2025

Image
                        Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur 2024 -2025  "वाचन  संकल्प महाराष्ट्राचा "  उपक्रमा अंतर्गत  तज्ञांचे व्याख्यान                                      "वाचन काळाची गरज " दि . 09  जानेवारी 2025  https://drive.google.com/drive/folders/ 1 f 6 JM-BZwQg 3 TB 6 BtrDMORSS 0 vlR_LePg?usp=drive_link ग्रंथालय विभाग , मराठी विभाग आणि संस्कृत   वरिष्ठ व कनिष्ठ   महाविद्यालय यांच्या संयुक्त विदयमानाने धनवटे नॅशनल   महाविद्यालयामध्ये   महाराष्ट्र शासन , उच्च व तंत्र शिक्षण  विभाग अनुग्रहित " वाचन संकल्प महाराष्ट्राचा " हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या उपक्रमांतर्गत   गुरुवार दि. 09   जानेवारी 2025 रोजी    तज्ञाचे मार्गदर्शन हा कार्यक्रम आयोजित केला होता  कार्यक्रमाची सुरवात भाऊसाहेब...

"वाचन संकल्प महाराष्ट्राचा " उपक्रमा अंतर्गत गीता पठण दि . 08 जानेवारी 2025

Image
                 Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur 2024 -2025  "वाचन  संकल्प महाराष्ट्राचा "  उपक्रमा अंतर्गत   गीता पठण  दि . 08  जानेवारी 2025  https://drive.google.com/drive/folders/1C4zZVGgeBNoyr3FBAbH365BpFpdodZqO?usp=drive_link           ग्रंथालय विभाग , मराठी विभाग आणि संस्कृत   वरिष्ठ व कनिष्ठ   महाविद्यालय यांच्या संयुक्त विदयमानाने धनवटे नॅशनल   महाविद्यालयामध्ये   बुधवार   दि. 08 जानेवारी 2025 रोजी   " वाचन संकल्प महाराष्ट्राचा " या शासनाच्या उपक्रमा अंतर्गत   सामुहिक गीता पठन कार्यक्रम   आयोजन ग्रंथालयाच्या वाचन कक्षेत करण्यात आले होते.   महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे सर  यांनी भाऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करुन विद्यार्थ्याना गीता पठणाविषयी मार्गदर्शन केले. तसेच ग्रंथालयाच्या ग्रंथपाल डॉ. वैशाली माळोदे यांनी   " वाचन संकल्प महाराष्ट...

"वाचन संकल्प महाराष्ट्राचा " उपक्रमा अंतर्गत ग्रंथप्रदर्शिनी दि. 07 जानेवारी 2025

Image
                  Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur 2024 -2025  "वाचन  संकल्प महाराष्ट्राचा "  उपक्रमा अंतर्गत   ग्रंथप्रदर्शिनी  दि . 07  जानेवारी 2025  https://drive.google.com/drive/folders/10y36MVXU-KvxtqF92wCacCs8s-tMx0qh?usp=drive_link                       धनवटे नॅशनल   महाविद्यालयामध्ये ग्रंथालयाच्या वतीने  मंगळवार   दि. 07 जानेवारी 2025 रोजी   " वाचन संकल्प महाराष्ट्राचा " या शासनाच्या उपक्रमा अंतर्गत   ग्रंथालयात   स्पर्धा परीक्षा पुस्तकाचे प्रदर्शन भरविण्यात आले. प्रथम भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या फोटो चे पूजन केल्या गेले. व   ग्रंथालयाच्या ग्रंथपाल डॉ . वैशाली माळोदे यांनी प्रास्ताविक केले त्या नंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे सरानी मोलाचे मार्गदर्शन केले व स्पर्धा परीक्षा पुस्तकाच्या प्रदर्शन...

"वाचन संकल्प महाराष्ट्राचा "उपक्रमा अंतर्गत सामुहिक वाचन दि . 06 जानेवारी 2025

Image
                 Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur 2024 -2025  "वाचन  संकल्प महाराष्ट्राचा "  दि . 06  जानेवारी 2025  https://drive.google.com/drive/folders/ 1 IXgAvcpu 3 fTg 4 _bucK 474 mLQ 1 yUcG 1 U 1 ?usp=drive_link                          ग्रंथालय विभाग , मराठी विभाग आणि संस्कृत   वरिष्ठ व कनिष्ठ   महाविद्यालय यांच्या संयुक्त विदयमानाने धनवटे नॅशनल   महाविद्यालयामध्ये   सोमवार दि. 06 जानेवारी 2025 रोजी   " वाचन संकल्प महाराष्ट्राचा " या शासनाच्या उपक्रमा अंतर्गत   सामुहिक वाचनाचा कार्यक्रम ग्रंथालयाच्या वाचनकक्षेत घेण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थ्यानी मोठ्या संख्येने सहभाग घेतला .          

Book Talk Competition 2024-2025 on Date 26 December 2024

Image
                           Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur 2024 -2025  Book  Talk Competition   On Date. 26  December 2024 https://drive.google.com/drive/folders/1eoK7tmFvq-GE9jZYQ2G4likog43tXKuI?usp=drive_link          धनवटे नॅशनल  कॉलेज  येथील ग्रंथालयात  दि . 26 डिसेंबर रोजी Book Talk Competition चे  आयोजन  करण्यात आले होते. या कार्यक्रमाला  डॉ. मोटघरे सर , प्रा. माधुरी राऊत , प्रा . पद्मिनी घोसेकर परीक्षक म्हणून लाभले होते. महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ वैशाली मालोदे (वडनेरकर ) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर  Book Talk Competition ची  सुरवात झाली प्रथम खुशी लाडे बी. ए . भाग  दोन ची विद्यार्थिनी हिने राजश्री शाहू महाराज यांच्यावर प्रकाश टाकला त्यानंतर विकास चुटे बी. ए . भाग  दोन च्या  विद्यार्थि याने जातीव्यवस्थेचे   निर्मूलन  यावर प्रकाश...

BOOK EXIBHITION ORGANIZED BY DHANWATE NATIONAL COLLEGE ON 26 DEC. 2024

Image
                Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur 2024 -2025  Book Exhibition organized by Library,  Dhanwate  National College  On Date. 26  December 2024 https://drive.google.com/drive/folders/1UpKNdjgpUK--Ig8sHdxgD4yo76iltxIQ?usp=drive_link                     डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख   यांच्या 126 व्या   जयंतिनिमित्य धनवटे नॅशनल कॉलेज येथील ग्रंथालयात दि. 26  December  2024 रोजी  Book Exhibition   चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ. प्रशांत कोठे प्राचार्य धनवटे नॅशनल कॉलेज, प्रमुख अतिथि म्हणून  मा. डॉ. नीलेश गावंडे सर सिनेट अध्यक्ष अमरावती, संस्थापक  महाराष्ट्र शिक्षण आघाडी,  सचिव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परीक्षेतील प्राचार्य फोरम,  सचिव निरू युवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, चिखली आणि  प्राचार्य साखरखेड कॉलेज, आपल्याला प्रमुख अतिथि म्ह...

Diwali Ank 2024-2025

Image
                                Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur Diwali Ank  2024-2025    https://drive.google.com/file/d/1HkD00NrO6eWAEzjDKG4RdwI1EFHIMxqz/view?usp=drive_link

DR.A.P.J. ABDUL KALAM JAYANTI ( Wachan Prerana Diwas) 15 Oct. 2024

Image
                   Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur Library Activities 2024-2025 DR.A.P.J. KALAM JAYANTI  Dt .15 October 2024 Wachan Prerana Diwas      https://drive.google.com/drive/folders/13u0Cx9Q68NyBtS8pR4SzhKmZsq2fDLMW?usp=drive_link         धनवटे नॅशनल कॉलेजच्या  ग्रंथालयात   डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली त्या निमित्याने ग्रंथालयात  विद्यार्थानसाठी Book R eview competition घेण्यात आली. सर्वप्रथम महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. वैशाली माळोदे (वडनेरकर) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत कोठे , वाणिज्य विभागप्रमुख डॉ. आर. एन गोसावी , जयंती - पुण्यतिथी समिती समन्वयक डॉ. डि. सी. वानखेडे मान्यवर म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रा. हर्षा पिंपलकर यांनी कवित...

Birth Anniversary Dr. S. R. Rangnathan 12/08/2024

Image
                                Central Library - Knowledge Resource Centre    Dhanwate National College, Nagpur Birth Anniversary  Dr. S. R. Rangnathan 12/08/2024      https://drive.google.com/drive/folders/1xIbVYHGqNYxgVhIaAXIUcAnGe6eWFa2M?usp=drive_link         धनवटे नॅशनल कॉलेज आणि रिया s ज, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने धनवटे नॅशनल कॉलेज येथे डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी दिपप्रज्वलन करुन डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या फोटोला  माल्यार्पण करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. आर. एन. गोसावी , प्रमुख वक्ते डॉ. दिपक कापडे, डॉ.  पराग पराडकर, ‘रिया s ज’ चे प्रमुख डॉ. दिलीप म्हैसाळकर होते. डॉ. दिपक कापडे यांनी  डॉ. रंगनाथन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, तर डॉ. पराग पराडकर यांनी ‘ रिया s ज’ व ‘आणि ग्रंथोपजीविये’ अंतर्गत देण्यात येणाऱ्या  डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथपाल पुरस्का...

Student Induction Programe 24-07-2024 to 31-07-2024

Image
                   Central Library - Knowledge Resource Centre    Dhanwate National College, Nagpur  Student Induction Programme            https://drive.google.com/drive/folders/1aDITAUZSyXJhTABflBio9IRKNfaaJJU_?usp=drive_link धनवटे नॅशनल कॉलेजचे मध्ये सात दिवशीय Student Induction Program चे आयोजन करण्यात आलेले होते या प्रसंगी  दिपप्रज्वलन  करुन डॉ. पंजाबराव देशमुख व  विमलाताई देशमुख यांच्या प्रतीमेस माल्यार्पण कण्यात आले. त्या  नंतर विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. एन. गोसावी, यांनी आपले मत मांडले तसेच IQAC समन्वयक डॉ. वैशाली मालोदे यांनी सुद्धा विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले तसेच    कार्यक्रमाचे  प्रास्ताविक डॉ . कुलभूषण मेघे यांनी केले  तर  सूत्रसंचालन  प्रा . रवी गुंडे  यांनी केले तसेच डॉ . जोशी सर यांनी  आभार मानले  कार्यक्रमाला सर्व प्राध...

New Arrival Book 2024

Image
                                          Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur New Arrival Book 2024      https://drive.google.com/file/d/1ecnYNe6jqvwfseXK1IBenrECQd-IZ1Lr/view?usp=drive_link

Dr. Panjabrao Deshmukh Jayanti Prize Distribution 10-02-2024

Image
                                             Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur 2023-2024 Dr. Panjabrao Deshmukh Jayanti  Prize Distribution  Date 10-02-2024  at Vimlatai Deshmukh Sabhagruh    https://drive.google.com/drive/folders/1sunl62jLxcABJSANdVN722EiBcBebCww?usp=drive_link       डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख   यांच्या 125 व्या   जयंतिनिमित्य वार्षिक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या   कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून  मा.श्री हेमंतदादा काळमेघ तसेच मा. कुलगुरू डॉ. आर. बी. मानकर , मा. प्राचार्य डॉ.  महेंद्र  ढोरे व धनवटे नॅशनल कॉलेज चे प्राचार्य डॉ. ओ. एस. देशमुख सर,लाभले होते. मान्यवरांचा  हस्ते Best Book Review Award, Best Book Talk Award, Best User Award,  Best Faculty Library User Award, इत्यादि अवॉर्ड देण्यात आले या कार्यक्रम...

BOOK EXIBHITION ORGANIZED BY DHANWATE NATIONAL COLLEGE ON 25-26 DEC. 2023

Image
                  Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur 2023 -2024  Book Exhibition organized by Library,  Dhanwate  National College  On Date. 25 -26  December 2023                 डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख   यांच्या 125 व्या   जयंतिनिमित्य धनवटे नॅशनल कॉलेज   येथील ग्रंथालयात दि. 25-26 December 2023 रोजी Book Exhibition   चे आयोजन करण्यात   आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष मा. केशवराव मेतकर, उपाध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती   उद्घाटक  मा. हेमंतदादा काळमेघ , प्रमुख   अतिथि मा. डॉ. सुधीर भोंगळे व अध्यक्ष मा. प्राचार्य   डॉ.   ओमराज देशमुख सर धनवटे   नॅशनल कॉलेजला   लाभले होते ,  महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. वैशाली   मालोदे (वडनेरकर ) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व मान्यवरांच्या हस्ते डॉ. भाऊसाहेब पंजाबराव   देशमुख यांच्या...

Diwali Ank 2023-2024

Image
                                  Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur Diwali Ank  2023-2024 https://drive.google.com/file/d/1wovF3ypiM5DABoNRGyefpTKeEDO_m97N/view?usp=drive_link

DR.A.P.J. ABDUL KALAM JAYANTI ( Wachan Prerana Diwas) 16 Oct. 2023

Image
                Central Library - Knowledge Resource Centre Dhanwate National College, Nagpur Library Activities 2023-2024 DR.A.P.J. KALAM JAYANTI  Dt .16 October 2023 Wachan Prerana Diwas             https://drive.google.com/drive/folders/1QOdidqvcpUjd9Zi7BUkNpqMVv7ppg_Iu?usp=drive_link           Book Review Competition and Book Talk competition were organized on the occasion of Dr. A, PJ Abdul Kalam's birth anniversary being celebrated as reading inspiration day through the library of Dhanwate National College. Student's Book Review was exhibited in the library. Firstly, the college librarian Dr. Vaishali Malode (Vadnerkar) introduced the program and Dr. A. P. J Abdul Kalam's effigy was felicitated by floral tributes. On this occasion, the principal of the college Dr. O. S. Deshmukh, Dr. Bharti Khapekar Department Head, Marathi Department, Dr. Kulbhushan Meghe, IQAC Co...